जालना: जालना मनपाच्या स्वच्छतेचे तीन तेरा; नगरसेवकांचा फक्त फोटोसेशनपुरताच कारभार?
प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिग, तुंबलेल्या नाल्
Jalna, Jalna | Jun 7, 2026 जालना मनपाच्या स्वच्छतेचे तीन तेरा; नगरसेवकांचा फक्त फोटोसेशनपुरताच कारभार? प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिग, तुंबलेल्या नाल्या अन् नागरिक त्रस्त; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर तब्बल सहा ट्रॅक्टर कचरा हटवला.. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतरच मनपा जागी.. नगरसेवकांवर "फोटोसेशन" राजकारणाचा आरोप, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आज दिनांक 7 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका ह