🚨 दिघी खाडीतील तीन मच्छीमारांची सुखरूप सुटका
दिघी खाडीत फायबरची बिगरयांत्रिक डिंगी वाऱ्यामुळे पलटल्याने तीन मच्छीमार समुद्रात अडकले होते.
9 views | Alibag, Raigad | Jul 6, 2026 🚨 दिघी खाडीतील तीन मच्छीमारांची सुखरूप सुटका दिघी खाडीत फायबरची बिगरयांत्रिक डिंगी वाऱ्यामुळे पलटल्याने तीन मच्छीमार समुद्रात अडकले होते. सागरी सुरक्षा रक्षक अरविंद पाटील व जितेंद्र कांबळे यांनी तत्काळ माहिती देत दिघी-आगरदांडा फेरीबोट Queen Boat चे चालक बाळकृष्ण गणेश पाटील यांच्या मदतीने तिघांची सुखरूप सुटका केली. सर्व मच्छीमार सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बिगरयांत्रिक डिंगी खाडीत बुडाली आहे.