हिंगोली: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ताकतोडा परिसरातील पिकांचे महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनाम्यास सुरुवात
Hingoli, Hingoli | Aug 17, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा परिसरात दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील ताकतोडा...