आदित्य ठाकरे बाईट मुद्दे :- - एक दीड महिना स्थानिक नागरिक लढा देत आहे - आम्ही पाठिंबा दिला आहे - पर्यावरण प्रेमी नाशिकसाठी आंदोलन करत आहे - तपश्चर्या वनात होत असते - mice ला कुणाचाही विरोध नाही - तपोवन हिरवेगार आहे - मुख्यमंत्री यांनी रीझर्व फॉरेस्टची घोषणा करावी - आरवली पर्वतमाला, मायनिग साठी करत कापत होते - शेतकरी, गावकरी रस्त्यावर आले - पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा होता - मंत्री असतांना मी मंत्री म्हणून थांबविले होते - प्रचार गरज लागली पाहिजे नाही