चंद्रपूर: जिल्ह्यातील लावारीतील महिलेला ठार मारणारा नरभक्षी वाघ अखेर जेरबंद
जिल्ह्यातील लावारी गावातील विद्या कैलास मसराम या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला होता. अखेर काल दि 19 सप्टेंबर ला रात्री 9 वाजता वनविभागाने नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.