जी-७ आणि लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याच्या ऊस दराबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्हास्तरीय समितीचे एकमत न झाल्याने ही बैठक निष्कळ ठरली. त्यामुळे संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाचा निर्धार केला आहे.