नागपूर ग्रामीण: ट्रक ड्रायव्हरचे वेतन न देता चोरीचा आरोप; मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल,
ट्रक ड्रायव्हरचे वेतन न देता त्याच्यावर खोटा चोरीचा आरोप लावून त्याला मारहाण करण्यात आली.पीडित ड्रायव्हरचा मारहाणीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केला गेला.या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी वडोदा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.