वसई येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात घडला आहे. वसईतील सन सिटी दास रोड परिसरात टेम्पोने कारला समोरून धडक दिली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
MORE NEWS
पालघर: वसई येथे कार आणि टेम्पोचा अपघात - Palghar News