आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान शहरातील शेकोजी नगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रभागातील नागरिकांना आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले तुमच्या पाठीवर बालाजी कल्याणकर यांचा स्टॅम्प लागला आहे, ओन्ली बालाजी कल्याणकर म्हणायचं कोणाचंच ऐकायचं नाही चिंता करू नका. आज आयोजित विकास कामाच्या शुभारंभ आणि भूमिपूजन कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर बोलत होते.