धर्माबाद: चिकना फाटा येथे झालेल्या अपघातातील चौघांना युवा नेते शिरीष गोरठेकर यांच्या तत्परतेने मिळाले जीवनदान
Dharmabad, Nanded | Aug 9, 2025
आज दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास युवा नेते शिरीष भाऊ गोरठेकर हे आपल्या वाहनातून उमरीकडून धर्माबादकडे येत असताना...