वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील माजी सैनिकांची बैठक 13 ऑगस्टला :जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे
Wardha, Wardha | Aug 8, 2025
समुद्रपूर तालुक्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली...