निफाड: माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून
लासलगाव ला गोरगरिबांची दीपावली होणार चांगली
Niphad, Nashik | Oct 14, 2025 १० ते १५ ऑक्टोबर पर्यंत कपडे वाटपाचा संकल्प.. माणुसकीची भिंत या माध्यमातून लासलगाव शहरात साडी, ब्लाउज, शर्ट, पॅन्ट, जीन्स ,लहान मुलांचे कपडे, कान टोप्या ,उबदार कपडे यासह अनेक चांगले कपडे या ठिकाणी नागरिक आवर्जून आणून देतात. गरजवंतांना चांगले कपडे या निमित्ताने दिले जाणार आहेत. १० ते १५ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जवळपास ३,००,००० कपडे वाटप करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.