अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राळगा येथील आडे परिवाराची निवासस्थानी जाऊन घेतली सांत्वन पर भेट
सांत्वनपर भेट.... राळगा ता.अहमदपूर येथील सिद्धी शुगर परिवारातील कर्मचारी स्व.सतीष शिवाजीराव आडे यांचं दुःखद निधन झाले असता सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ नरवटे, बालेश पौळ, व्यंकट वंगे, मंगेश शेळके, शिवाजी नरवटे, चंद्रकांत पौळ आदी उपस्थित होते