जालना: गोंदी पोलिसांची पहाटेची धडक कारवाई; ६ लाख २६ हजार २१२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त..
मानवी आरोग्याशी खेळणाऱ्
Jalna, Jalna | May 31, 2026 गोंदी पोलिसांची पहाटेची धडक कारवाई; ६ लाख २६ हजार २१२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त.. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल; कारसह मोठा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 31 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहागड येथील राणा बँकेजवळ पहाटे छापा टाकून तब्बल ६ लाख २६ हजार २१२ रुपयांचा मु