नांदगाव खंडेश्वर: नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील किराणा दुकानाच्या गल्ल्यातून रक्कम लंपास,पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | Aug 9, 2025
नांदगाव खंडेश्वर येथे किराणा दुकानातील लाकडी टेबल च्या ड्रावरमधुन सात हजार रुपये लंपास केल्याची घटना ७ ऑगस्टला उघडकीस...