तिरोडा: महीलांनी "स्वस्थ नारी,सशक्त परिवार" अभियानाचा लाभ घेण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आवाहन
Tirora, Gondia | Sep 20, 2025 संपूर्ण देशात दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांच्या विविध आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील समस्त महिलांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आवाहन केले आहे.