नाशिक: महापूरामुळे गोदावरी नदीवरील रामसेतू पुलाला तडे गेल्याने सदर पूल वाहतूकीसाठी बंद
Nashik, Nashik | Sep 29, 2025 दोन दिवसा पासून गोदावरी नदीला आलेल्या महापूरामुळे रामसेतू पुलाला तडे गेले असून पूर ओसरल्या नंतर लक्षात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने सदरचा पूल वाहतूकी साठी बंद करण्यात आला आहे.