चंद्रपूर: उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) योजनेत महाराष्ट्रातील जनतेची लूट;
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप
Chandrapur, Chandrapur | Aug 21, 2025
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) च्या अंमलबजावणीच्या नावाखाली महाराष्ट्रातील जनतेची सर्रास लूट होत असल्याचा गंभीर आरोप...