अकोला: डॉक्टर व सिस्टर यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू अकोल्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल
Akola, Akola | Sep 30, 2025 डॉक्टर व सिस्टर यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू अकोला सर्वोपचार रुग्णालयात मुर्तिजापूर तालुक्यातील निंबा मोकळा येथील रहिवाशी अरविंद अघमे नामक रुग्ण यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे सदर रुग्ण प्रथम उपचारासाठी अपघात कक्ष येथे दाखल झाला त्या त्यानंतर डॉक्टरांनी त्या रुग्णाला ऑक्सिजन लावले अपघात कक्षामध्ये उपस्थित डॉक्टर व सिस्टर यांनी इतर कोणत्याही प्रकारचा उपचार न करता रुग्णाला वॉर्ड नंबर नऊ मध्ये पुढील उपचारासाठी जाण्यास सांगितले रुग्णाला दुसऱ्या वार्डमध्ये भरती केले होते