धारणी: धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात महिलेचा विनयभंग,पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात मोबाईलच्या वादातून झालेल्या भांडणात एका 36 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून रस्त्यावर ओढून साडी ओढली व शातीवर हात फिरविला असल्याची घटना 19 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता घडली आहे. याबाबतीत एका 36 वर्षीय महिलेने 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजून 29 मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी यातील आरोपीने मोबाईल च्या वादातून झालेल्या भांडणात फिर्यादी महिलेला व तिच्या सासूला धक्का देऊन खाली पाडले. व फिर्यादी महिलेला रस्त्यावर...