तुमसर: तिरोडा ते तुमसर रस्त्यावर विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर करडी पोलिसांची कारवाई
Tumsar, Bhandara | Aug 22, 2025
तिरोडा ते तुमसर रस्त्यावर दि. 21 ऑगस्ट रोज गुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास करडी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान...