जळगाव जामोद: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार मार्फत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. तसेच जळगाव जामोद संग्रामपूर तालुका आहे अतिवृष्टी मध्ये वगळण्यातआले आहे, या दोन्ही तालुक्यांचा समावेश अतिवृष्टी यादीमध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात आले आहे.