नाशिक: नांदूर नाक्यावर किरकोळ वादाची कुरापत काढून दोन गटात तुफान हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद, दोघेजण गंभीर जखमी
Nashik, Nashik | Aug 23, 2025
नांदूर नाक्यावर निमसे व धोत्रे गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.नांदूर नाका...