केज: कोरडेवाडी येथील आंदोलनाची दखल न घेतल्याने स्वप्निल वरपे यांचा आत्महत्येचा प्रयत्न, तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Kaij, Beed | Oct 15, 2025 केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलन करते स्वप्नील वर्पे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला यावेळी तात्काळ नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले कुर्डूवाडी येथे साठवून तलावाची निर्मिती करण्यात यावी गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी शासन प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून आले नाही आंदोलनाचे दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला