वरोरा: शहरात सार्वजनिक गणेश मंडळाचे गांधीसागर तलावावर गणेश विसर्जन उत्साहात :न. प. मुख्याधिकारी यांची गणेश मंडळांना भेट
Warora, Chandrapur | Sep 7, 2025
गणेशोत्सवाच्या विसर्जन दरम्यान वरोरा नगरपालिकेने गांधीसागर तलावावर विसर्जनासाठी सुसज्ज व्यवस्था केली आहे. यावर्षीही...