वर्धा: आंजी बऱ्हाणपूर परिसरात १५० एकरातील सोयाबीन व कपाशीचे पीक जळाले:शेतकऱ्यांचे नुकसान:आ.बकाने यांनी घेतली दखल
Wardha, Wardha | Sep 8, 2025
देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर परिसरातील तब्बल १५० एकर क्षेत्रात उभे असलेले सोयाबीन व कपाशीचे पीक “लुडो या क्रॉप...