जालना: नांदेड रेल्वे विभागाचा एप्रिलमध्ये विक्रम; तिकीट तपासणीत ₹1.50 कोटी उत्पन्न..
विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; गेल्या वर्षा
Jalna, Jalna | May 7, 2026 नांदेड रेल्वे विभागाचा एप्रिलमध्ये विक्रम; तिकीट तपासणीत ₹1.50 कोटी उत्पन्न.. विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; गेल्या वर्षाच्या तुलनेत 12% वाढ एकाच दिवशी ₹7.91 लाखांचा उच्चांक, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला सलाम.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने एप्रिल २०२६ महिन्यात तिकीट तपासणी मोहिमेत विक्रमी कामगिरी करत ₹1 कोटी 50 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. एप्रिल महिन्यातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा असून, एप्रिल २०२५ मधील ₹1.34 क