अकोला: भव्य सतर्कता बाइक रॅली: सेंट्रल बँक अकोलाच्या नेतृत्वात आदर्श कॉलनीतून सुरुवात
Akola, Akola | Sep 27, 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्यावतीने सतर्कता जागरूकता महिन्यानिमित्त भव्य बाइक रॅलीचे आयोजन दिनांक 27 सप्टेंबर रोजी करण्यात आले. आदर्श कॉलनीतून सुरू झालेली रॅली गोरक्षण रोड, नेहरू पार्क, मूर्तिजापूर रोड, तुकाराम चौक मार्गे परत कार्यालयात सकाळी 11 वाजता संपली. “भ्रष्टाचाराला मुळापासून नष्ट करा” असा संदेश रॅलीदरम्यान संपूर्ण परिसरात दुमदुमला. क्षेत्रीय प्रमुख पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखाली व्हिजिलन्स ऑफिसर राजेश वर्मा, उपप्रमुख अरुण प्रकाश, मुख्य व्यवस्थापक सचिन