बोदवड: पूर्णाड फाट्याजवळ पेट्रोल पंप समोर बुलेरो चारचाकी वाहनाला छोटा हत्ती वाहनाची धडक,सहा जखमी,मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Aug 26, 2025
पूर्णाड या गावाच्या फाट्याच्या पुढे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपा समोर छोटा हत्ती वाहन क्रमांक एम.एच.०४- २९०६ वरील...