चंद्रपूर: बामर्डा आणि सोईट येथील रेती घाटांवर अवैध उत्खननावर कारवाई करा :
खा.धानोरकर यांचे महसूल मंत्र्यांना पत्र
Chandrapur, Chandrapur | Aug 6, 2025
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बामर्डा आणि सोईट येथील रेती घाटांवर अवैध उत्खनन होत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर...