जालना: कैलास पवार हत्याकांडावर कैकाडी समाज आक्रमक; आरोपींना फाशीची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; फरार आरोपीना ता
Jalna, Jalna | Apr 22, 2026 कैलास पवार हत्याकांडावर कैकाडी समाज आक्रमक; आरोपींना फाशीची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; फरार आरोपीना तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी आज दिनांक 22 बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील कैलास दत्तू पवार हत्याकांड प्रकरणात कैकाडी समाज आक्रमक झाला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी कैलास पवार यांची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह दरेगाव वन विभागात टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या