Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Cds
Educationforall
Thodadhyanse
Chaitranavratri
Railsafety
Smartrailyatri
Indianrailway
Notoadulteration
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
No video available

समुद्रपूर: शहरातील वार्ड क्रमांक ११ मध्ये दोन भावांच्या घरी भर दिवसा घरफोडी, नगदीसह ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

Samudrapur, Wardha | Mar 20, 2025
समुद्रपुर शहरातील समुद्रपुर शहरात वार्ड क्रमांक ११ मध्ये घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांने भर दिवसा दोन भावाच्या घरी भर दिवसा घरफोडी नगदीसह ३८ हजार ५०० ऐवज लंपास केल्याची माहिती आज पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार शहरातील वार्ड नंबर ११ येथिल नामदेव विठोबा निकोडे, यांच्या आजनसरा येथे संवपाक असल्याने त्याच्या घराजळी लोक त्यांच्या सोबत गेले असता याच गोष्टीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांने दोन कलुप बंद घरात प्रवेश करुन घरफोडी केली आहे.