समुद्रपूर: आरंभा येथे पोलिसांची अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई: समुद्रपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
समुद्रपुर तालुक्यातील आरंभा येथे पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर विरोधात कारवाई करीत ९ देशी दारुने भरलेल्या शिश्या जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून यासंबंधी पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमारे यांच्या तक्रारीवरून समुद्रपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.