जालना: समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रॅव्हलला आग; जालना येथी राज्य राखील पोलीस बल च्या तत्परतेने 40 प्रवाशांचे प्राण वाचले
Jalna, Jalna | May 3, 2026 शासकीय कामानिमित्त जालना येथून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ एका खासगी प्रवासी ट्रॅव्हलला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. रविवार दि. 3 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गाडला आग लागल्याचे समजताच जालना येथी राज्य राखील पोलीस बल च्या प्रवाशांना खाली उतरवून त्यांना सुरक्षीत केले. राज्य राखीव पोलीस बल गट 3, जालना येथील पथक मेहकर मार्गाने नागपूरकडे जात होते. त्यांनी प्रसंगावधान राखले.