जालना: जालना मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फुसका बार? एक दिवस कारवाई, दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती
राजकीय दबाव की अ
Jalna, Jalna | May 11, 2026 जालना मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फुसका बार? एक दिवस कारवाई, दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे परिस्थिती राजकीय दबाव की अधिकाऱ्यांची नरमाई? शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक संतप्त.. आज दिनांक 11 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेकडून शहरात राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम ही केवळ दिखावा ठरत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एक दिवस मोठ्या गाजावाजात बुलडोझर कारवाई केली जाते, मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे उ