पातुर: पिक विमा कंपनीने अकोला जिल्ह्यात तीन रुपये सात रुपये आणि 21 रुपये टाकले शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक
Patur, Akola | Nov 1, 2025 पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तीन रुपये सात रुपये आणि 21 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले आहे त्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त झाला असून यावर शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत शेतकऱ्याला हे का भीक देता का असं म्हटलं दरम्यान शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे ते पुढे म्हणाले.