गडचिरोली: नागेपल्ली येथील स्मशानभूमीतील मारहाण प्रकरणी 11 लोकांवर गुन्हा 4 जण ताब्यात तर बाकी फरार
अहेरी पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी 11 लोकांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर बाकी फरार आहे त्यांचा शोध सुरु असल्याची माहीती पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी दिली आहे. सविस्तर वृत्त असे की, नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू केले होते.