गेवराई: गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला, दोन आमदारांच्या विरोधात बोललयाचे पडसाद
Georai, Beed | Aug 24, 2025
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा गेवराई शहरांमध्ये जाळण्यात आला आणि जाहीर निषेध करण्यात आला गेवराई मतदार...