राळेगाव: प्रतीक्षा च्या हाती पोलिसांच्या वाहनांचे स्टेअरिंग वडकी पोलीस ठाण्यात बनली पहिली महिला चालक
Ralegaon, Yavatmal | Aug 29, 2025
वडकी पोलिस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलिस चालक म्हणून प्रतीक्षा प्रवीण कोल्हे हिच्या नावे हा रेकॉर्ड तयार...