चांदवड: वाद वराडी येथे येणे जाण्याच्या रस्त्याच्या वादातून एकाला लाकडी दांड्याने मारहान दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाद वराडी येथे येण्या जाण्याच्या जागेच्या वादातून भागाजी शिंदे यांना लाकडी दांड्याने मारून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार सुभाष शिंदे महेश शिंदे यांच्या विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहे