धामणगाव रेल्वे: आठवडी बाजार येथून ईद मिलाद उन्नबी निमित्त शहरात भव्य जुलूस ;हिंदू मुस्लिम भाईचारा मिळाला पहावयास
Dhamangaon Railway, Amravati | Sep 5, 2025
ईद मिलाद उन्नबी पैगाम हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस रूपात साजरा करण्यात येतो. यानिमित्त शहरात भव्य जुलूस काढण्यात आला...