21 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएल ऑफिस जवळ लोखंडी चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला कपिल नगर पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव रोहित भैसारे असे सांगण्यात आले असून आरोपीकडून पाचशे रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध कपिलनगर पोलिसांनी ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केली आहे