कोरेगाव: विजेच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार चोरणारी टोळी कोरेगाव तालुक्यात सक्रिय; सातारा रोड येथील प्रकार, गुन्हा दाखल
Koregaon, Satara | Aug 29, 2025
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जमिनीवर खाली पाडून त्यातील तांब्याची तार चोरणारी टोळी कोरेगाव तालुक्यात...