नाशिक: अंबड भागातील सदाशिवनगर येथे बिल्डिंगचे प्लास्टर करताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू, पोलिसांत नोंद
Nashik, Nashik | Aug 24, 2025
अंबड भागात सदाशिवनगर येथे बिल्डिंगचे बांधकाम ठिकाणी प्लास्टर करत असताना विजेच्या वायरचा झटका लागल्याने 35 वर्षीय इसमाचा...