नागपूर शहर: कार आहे की बियर बार, मेडिकल चौकात पोलीस धडकताच युवकाच्या हंगामा
15 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक मेडिकल चौकातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही युवक मेडिकल चौकात कारमध्ये बसून मद्य प्राशन करीत होते. तेवढ्यातच पोलीस येऊन धडकले. दरम्यान पोलिसांना पाहताच युवकांनी हंगामा करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना पोलीस गाडीत बसवून ठाण्यात नेले. नागपूर शहरात गुन्हे कमी होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे परंतु युवक मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे. या