मुखेड: मुखेड मध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर आरोपीने केला अत्याचार मुखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Nov 8, 2025 आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी चार च्या दरम्यान मुखेड पोलीस स्टेशन येथे मुखेड येथे एका सहा वर्षीय बालिकेवर 20 वर्षीय युवकाने अत्याचार केले .. आरोपी ओमकार डाकूरवार याला पोलीसांनी तातडीने अटक केली .पीडित बालिका खाजगी क्लासेसवरुन घरी जात असताना आरोपी ओमकार डाकुरवार याने तिला बळजबरीने उचलून घरी नेले. तिथे अत्याचार केले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला काढल्यानंतर आरोपी ओमकार डाकूरवार विरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय