बसस्थानका कडुन उड्डान पुलाकडे येणाऱ्या मोटारसायकलची नांदेड कडुन येणाऱ्या एसटी बसच्या पाठीमागच्या टायरमध्ये मोटारसायकल आल्याने अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे.ही घटना गंगाखेड बसस्थानकाबाहेर मंगळवारी सायकांळी ६ च्या सुमारास घडली. याबाबतची अध्याप नोंद झाली नसल्याची माहिती पोलिसांनी 11 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता दिली.