Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपुरातील तापमान आज 44.2 अंशावर, पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता

Nagpur Rural, Nagpur | Apr 18, 2026
विदर्भावर सूर्याची वक्रदृष्टी कायम आहे उष्ण शहराच्या रेसमध्ये अकोला व अमरावतीला मागे टाकून वर्धा शहराने राज्यात सर्वात हॉट शहराचे स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे ढगाळ वातावरणात नागपूरच्या पारा सुद्धा उसळून 44.2 अंशावर पोहोचला आहे. आज नागपूरच्या तापमानात 0.2 अंशाची वाढ झाली आहे. यंदाच्या सीजन मधील ही सर्वाधिक नोंद होईल. आज सकाळचे वातावरण ढगाळ असले तरीही दुपारच्या सुमारास नागपूरकरांना उन्हाचा कडाका जाणवत होता.