मुखेड: नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन नुकसान भरपाई च्या यादीतून नांदेड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आले मुखेड येथील शेतकरी आक्रमक
Mukhed, Nanded | Oct 10, 2025 आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी एकच्या दरम्यान मुखेड तहसील कार्यालय येथे शेतकरी आक्रमक जून ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जातं आहे. शासनाने जीआर काढून 31 जिल्ह्याचा समावेश केले आहे. मात्र या नुकसान भरपाईच्या यादीत नांदेडच नाव वगळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जीआरची होळी केली. शिवाय शासनाचा निषेध देखील केला. तात्काळ जीआर मध्ये सुधारणा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे