नांदेड: श्रावस्तीनगरात अतिवृष्टीमुळे घरातील सामानाचे प्रचंड नुकसान; प्रशासनाने आर्थिक मदत करावी : नुकसानग्रस्त कोकरे यांची मागणी
Nanded, Nanded | Sep 1, 2025
आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील आयटिआय चौक परीसरात श्रावस्तीनगर...